नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते – पंकजा मुंडे

बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय.

नव्या काळातले युद्ध समाज माध्यमांवर लढले जाते – पंकजा मुंडे

बीडच्या परळी शहरात आयोजित करण्यात आलेल्या संत भगवान बाबा प्रतिष्ठान यांच्या सार्वजनिक दुर्गा महोत्सवाला भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भेट दिलीय. या भेटीदरम्यान झालेल्या भाषणात पंकजा मुंडेंनी सोशल मीडियावर सुरू असणाऱ्या सोशल वॉर बद्दल आपले मत व्यक्त केलंय. जुन्या काळातले युद्ध वेगळे होते, आताच्या काळातले युद्ध वेगळे आहेत. आताचे युद्ध सोशल मीडियावर लढले जाते. त्यासाठी तलवारी भाले याची काहीच गरज नाही. मी तुझ्यावर अफवा पसरवते तू माझ्यावर अफवा पसरव असं म्हणत पंकजांनी सोशल वॉर बद्दल आपले मत मांडले आहे.

हे ही वाचा:

Video Viral : भर गरबा कार्यक्रमात शिरलेल्या मुस्लिम तरुणाला बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून जबर मारहाण

LPG Cylinders: LPG ग्राहकांसाठी मोठी बातमी! आता वर्षाकाठी केवळ १५ सिलेंडर मिळणार

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Exit mobile version