मुलींचे भवितव्य आजही अंधारात, घोषणा तर केली पण GR कधी काढणार? | Amit Thackeray | MNS | Supriya Sule

मुलींचे भवितव्य आजही अंधारात, घोषणा तर केली पण GR कधी काढणार? | Amit Thackeray | MNS | Supriya Sule

९ फेब्रुवारी २०२४ रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात चंद्रकांत पाटील यांनी मुलींना मोफत शिक्षण दिले जाईल अशी घोषणा केली होती. ज्या मुलींच्या पालकांचे उत्पन्न ८ लाखांपेक्षा कमी आहे, त्या मुलींना वैद्यकीय, अभियांत्रिकी, लॉ, असो की ६६२ कोर्सेस असून यासाठी कुठलीही फी लागणार नाही, शिक्षण मोफत करणार असल्याची घोषणा चंद्रकांत पाटील यांनी केली होती. पण या घोषणेचे पुढे काय झाले असा सवाल आता सगळीकडून विचारला जात आहे. अर्धा जून महिना उलटून गेला तरीही राज्य सरकारचा जीआर निघाला नसल्याने प्रवेशासाठी मुलींना फी भरावी लागत आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि अमित ठाकरे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

Bigg Boss OTT Season 3: होस्ट करणार नाही सलमान खान Salman Khan!

Rahul Gandhi यांच्या वाढदिवसानिम्मित प्रियंका गांधींनी दिल्या शुभेच्छा!,नेहमी माझे…

Exit mobile version