spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

The journey of PM Modi : मोदींचा चहावाला ते पंतप्रधान पर्यंतचा प्रवास

भारतचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारताचे पंतप्रधान होऊन यंदा ८ वर्षे झाली आहेत. भाजपनं नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वात २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. २६ मे २०१४ रोजी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली आणि स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेले ते भारताचे पहिले पंतप्रधान बनले. नरेंद्र मोदी यांनी देशाच्या हितासाठी अनेक योजना आखल्या अगदी ‘स्वच्छ भारत अभियान’ पासून ते हर घर तिरंगा पर्यंत. अशा प्रभावशाली व्यक्तीमहत्वाचा उद्या (१७ सप्टेंबर) जन्मदिवस. जाणून घ्या नरेंद्र मोदींन विषयी महत्वपूर्ण माहिती.

 

हे ही वाचा:

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

PM Modi Birthday : ‘५६ इंच’ थाळी संपवा आणि जिंका ‘साडे आठ लाख’ रुपयांचं बक्षीस

PM Narendra Modi Birthday 2022 : मोदींच्या वाढदिवशी जन्मलेल्या बालकांना मिळणार ‘हि’ खास गोष्ट

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss