spot_img
Friday, September 20, 2024
spot_img
spot_img

Latest Posts

‘लालबागचा राजा’ आमचाच राहो गणरायाला भक्तांचे साकडं, खाकीला सलाम

‘राजा’ ने लालबाग सोडलं या टाईम महाराष्ट्रच्या व्हिडीओवर असंख्य गणेशभक्तांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. या व्हिडिओतील भिती बुधवारी पहाटे खरी ठरली. धनाढ्य अनंत अंबानी यांना ‘राजा’च्या रथावरून स्वारी करण्यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. याबद्दल गणेशभक्तांकडून जोरदार टिका होत आहे.

लॉरेन्स बिश्नोई को भेजू क्या? Salman Khanच्या वडिलांना अज्ञात महिलेकडून धमकी

मुख्यमंत्रीपदाबद्दल मोठं वक्तव्य, दादांनी मुख्यमंत्री व्हावं अशी आमची अपेक्षा, नेमकं कोण म्हणालं?

Latest Posts

Don't Miss