फडणवीसांच्या Encounter ची ही अयोग्य वेळ, दिल्लीला त्यांच्याकडूनच करून घ्यायचाय सत्तेचा मेळ

फडणवीसांच्या Encounter ची ही अयोग्य वेळ, दिल्लीला त्यांच्याकडूनच करून घ्यायचाय सत्तेचा मेळ

दिल्लीत मंगळवारी भाजप नेतृत्वाने राज्यातील नेत्यांची शाळा घेतली. ही शाळा म्हणजे शहा-नड्डा यांनी देवेंद्र फडणवीस यांचे पंख छाटण्याऐवजी त्यांच्या पंखातील पिसे उपटून त्यांना घायाळ करत वेदना देण्याची निती अवंलबिली.

Uddhav Thackeray हे Balasaheb Thackeray यांच्या हिंदू मतांनी नाही तर Congress च्या मुस्लिम मतांमुळे विजयी: Nilesh Rane

मुंबई आणि मराठी माणसाला आजही शिवसेनेची गरज, शिवसेनेचं स्थान वादातीत | Time Maharasahtra EXCLUSIVE

Exit mobile version