MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने?

MNS कडून Vision Worli ची हाक, Raj Thackeray आणि Aaditya Thackeray येणार आमने-सामने?

मुंबईत मनसे पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागला आहे. त्यात वरळी मतदारसंघात मनसेचे नेते संदीप देशपांडे (Sandip Deshpande) निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह असताना आता काही महिन्यांपासून संदीप देशपांडे यांचा वरळी मतदारसंघातील वावर वाढला आहे. अशातच आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ‘व्हिजन वरळी’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मनसेनं या कार्यक्रमासाठी सर्वपक्षीयांसह स्थानिक आमदार आदित्य ठाकरे यांनाही निमंत्रण दिले आहे. त्यामुळे मनसेच्या व्हिजन वरळी या कार्यक्रमात आदित्य ठाकरे हजेरी लावणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे.

काँग्रेसचा भाजपाला आणखी एक धक्का, ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

तिरुपती लाडू प्रकरणावरून देशभरात नव्या वादाला तोंड, आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री Pawan Kalyan यांची सनातन धर्म संरक्षण बोर्ड स्थापण्याची मागणी

Exit mobile version