मातोश्रीकडून कुणाची अधिक कोंडी, दिघेंची की शिंदेंची? Thackeray ना ‘धर्मवीर’चा का तिटकारा?

मातोश्रीकडून कुणाची अधिक कोंडी, दिघेंची की शिंदेंची? Thackeray ना ‘धर्मवीर’चा का तिटकारा?

विधानसभा निवडणूकांच्या तोंडावर धर्मवीर -२ चित्रपट प्रदर्शित झालाय. याआधीचा दोनवर्षापूर्वीचा पहिला आणि आताचा धर्मवीर- २ हे दोन्ही चित्रपट ठाकरेंची तिडीक वाढवणारे ठरलेत. पहिला चित्रपट उध्दव ठाकरेंनी अर्धवटच पाहिला. तर आताचा चित्रपट मुख्यमंत्री शिंदेची राजकीय वाटचाल जनसामान्यांपर्यंत पोहचविण्यासाठी किती उपयुक्त ठरणार हे बॅाक्स ॲाफिसवरील गल्ल्यापेक्षाही महत्वाचं आहे.

सध्याचे सरकार बैलपुत्र, त्यांचा बाप बैल आहे; Sanjay Raut यांचे वादग्रस्त विधान

विदर्भातील social engineering बिनचूक करणारा पक्ष ठरणार सरस, तिसरी आघाडीही इथेच

Exit mobile version