Wednesday, October 2, 2024

Latest Posts

Sai Tamhankar पाण्यात झोपून का काढतेय फोटो? ‘Samindri’चा अनोखा फंडा | Manvat Murders

अभिनेत्री सई ताम्हणकर लवकरच ‘मानवत मर्डर्स’ या वेब सीरिजमध्ये दिसणार आहे. या सीरिजसाठी तिचे जोरदार प्रमोशन सुरू असून ती त्याकरता विविध फोटोशटूही शेअर करते आहे. या सीरिजमध्ये सई ‘समिंद्री’ हे पात्र साकारणार आहे. आशिष बेंडे दिग्दर्शित ‘मानवत मर्डर्स’ ही वेब सीरिज येत्या ४ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार असून सईसह या सीरिजमध्ये आशुतोष गोवारीकर, मकरंद अनासपुरे आणि सोनाली कुलकर्णी यांच्या मुख्य भूमिका आहेत.

 

Navratri Fasting २०२४: नवरात्रीमध्ये वजन कमी करण्यासाठी ‘या’ ५ टिप्सला फॉलो करा

Shardiya Navratri 2024: राखाडी रंगाच्या सजल्या ‘या’ मराठी अभिनेत्री…यंदाच्या नवरात्रीत तुम्हीही करू शकता असा सुंदर लूक

Latest Posts

Don't Miss